अजित पवारांना मोठा धक्का; लंकेंनंतर आता ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

0
161

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांचे विश्वासू पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. निलेश लंके यांच्यानंतर अजित पवार गटातील नेते जळगावच प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

ही बातमी पण वाचा :  ‘या’ नेत्यावर 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान, शरद पवार गटाकडून ऑफर आल्याची माहिती स्वत: रवींद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे रवींद्र नाना पाटील हे शरद पवार यांच्या भेटी दरम्यान काय चर्चा करतील, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपा-शिवसेना युतीवर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

…तर आम्ही तुमच्यासोबत येतो, निवडणूकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here