Home पुणे राज्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार-हर्षवर्धन पाटील आले एकत्र; चर्चांना उधाण

राज्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार-हर्षवर्धन पाटील आले एकत्र; चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमात एकत्र आल्यानं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नसमारंभात हे दोन्ही नेते एकत्र आले होते. या लग्नसमारंभात अजित पवार, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा : स्वर युगाचा अंत झाला, आमच्यावरचं मातृतुल्य आशीर्वाद हरपलं; मुख्यमंत्र्यांकडून लता दिदींना श्रद्धांजली अर्पण

दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारण्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार व हर्षवर्धन पाटील हे एकत्र एकाच कार्यक्रमात आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांच्यात जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आदित्यजी, अमृता फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही…; चित्रा वाघ यांचा टोला

शिवसैनिकांकडून सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊतांकडून प्रतिक्रिया; म्हणाले…

गानकोकिळेची स्वरयात्रा विसावली; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन