आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
हैदराबाद : आयपीएलचा आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हा सामना दिल्लीने 7 धावांनी जिंकला.
या सामन्यात दिल्लीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट गमावत 144 धावा केल्या. दिल्लीकडून मनिष पांडेने सर्वाधिक 27 चेंडूत 2 चाैकारांसह 34 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 34 चेंडूत 4 चाैकारांसह 34 धावा केल्या. तर हैदराबादकडून वाॅशिंग्टन सुंदरने, भुवनेश्वर कुमारने 2, तर टी.नटराजनने 1 विकेट घेतली.
ही बातमी पण वाचा : “आघाडीत बिघाडी?; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानामुळे ठाकरे गट-काँग्रेसची चिंता वाढली”
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावत 134 धावाच करू शकला. हैदराबादकडून मयंक अगरवालने सर्वाधिक 39 चेंडूत 7 चाैकारांसह 49 धावांची शानदार खेळी खेळली. तर हेनरिच क्लासेनने 19 चेंडूत 3 चाैकार, 1 षटकार लगावत 39 धावांची विस्फोटक खेळी केली. मात्र ते हैदराबादला विजय मिळवू देऊ शकले नाहीत.
महत्त्वाच्या घडामोडी –
उध्दव ठाकरेंना बालेकिल्ल्याल्यातच मोठा धक्का; तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर रवींद्र धंगेकरांची मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाले…
अविनाश जाधव यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्त्यांचा वसईत राडा