“सांगलीत बिबट्यानंतर आता गव्हा रेड्याचे दर्शन; पहा व्हिडिओ”

0
584

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : काही महिन्यांपूर्वी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर आता सांगलीत गव्हा रेडाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सांगलीत लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सांगलीत गजबजलेल्या मार्केट यार्ड परिसरात हा गव्हा रेडा दिसला. त्यानंतर माहिती मिळताच सांगली पोलिसांनी मार्केट यार्ड परिसर बंद करत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, चालकासोबत शेतात पळ काढल्याने सुखरूप बचावल्या” 

दरम्यान, हा गव्हा रेडा नेमका आला कुठून याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच या गव्हा रेड्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“माझ्यानंतर उद्धवला साथ द्या; विधानभवनात शेवटच्या भाषणात रामदास कदमांचा कंठ दाठला”

मनसेचं खळखट्याक; नांदेड महानगरपालिकेवर केलं टाळे ठोको आंदोलन

“सांगलीत नऊ वर्षाच्या चिमुरडीने केला ब्रायडल मेकअप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here