आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात सध्या पक्षफुटीचं सत्र सूरू असून आता शिवसेनेपाठोपाठ महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात देखील फूट पडली आहे.
पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बारामती येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हुकुमशाही पद्धतीला कंटाळून त्यांची साथ सोडण्याचा निर्णय या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता.
हे ही वाचा : शिवसेनेचे 12 नव्हे तर आमच्यासोबत एकूण…; दिल्लीत पोहचल्यानंतर एकनाथ शिंदेंंचा मोठा गाैफ्यस्फोट
दरम्यान, यावर रासपचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रूपनवर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची पक्षाने 2021 लाच हकालपट्टी केली असून ते पक्षाचे पदाधिकारीच नसल्याचं रूपनवर यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपाच्या ‘या’ महिला नेत्यावर झाला हल्ला; व्हिडीओ होतोय व्हायरल
12 खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…
“राष्ट्रवादीत इनकमिंग सूरूच; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”