आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे.
मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करता येत नसल्याचं स्पष्टीकरण देत, पोलिसांकडून शिरसाट यांना क्लिन चिट देण्यात आली. यावरून आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! शरद पवार, अचानक मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, चर्चांना उधाण”
मला कुठलीच माहिती न देता, विचारपूस न करता हे प्रकरण निकाली काढण्यात आले. देवेंद्र फडणवीस संवेदनशील व्यक्ती आहेत. गृहमंत्री म्हणून नाही तर वकील म्हणून त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत असतील. त्यांनी वकील म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारची बाजू घेतील. पण म्हणून मी वकील म्हणून त्यांना प्रश्न विचारते आहे. त्यांनी वकील म्हणून याचे उत्तर द्यावे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजप पक्ष माझा थोडी आहे, मी…; पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
फडणवीसांच्या भेटीनंतर, राज ठाकरेंची मनसे, शिंदे गट-भाजप युतीसोबत?; चर्चांना उधाण
“पावसामुळे WTC FINAL 2023 रद्द झाल्यास, कोण वर्ल्ड चॅम्पियन असेल?; ICC नं स्पष्टच सांगितलं, म्हणाले…