आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. मात्र अशातच आता शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमाताई अंधारे या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आंबेडकर चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे.
हे ही वाचा : ‘या’ कारणासाठी महादेव जानकर करणार दिल्लीत आंदोलन; पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती
दरम्यान, शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे भाजपसोबत गेले. मात्र आता सुषमाताई अंधारे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्यानं पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती चा नारा पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवारांनी शिवसेना संपवली; बंडखोर आमदारांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
राज्यस्तरिय अबॅकस स्पर्धेमध्ये सांगलीने मारली बाजी
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…