आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर आज राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
ही बातमी पण वाचा : ८० टक्के आमदार परत येतील; शरद पवारांचा दावा
अजित पवारांच्या बंडानंतर लगेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मी विश्वास ठेवला होता. त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. मात्र, आता तटकरे आणि पटेल यांच्यावर आपला विश्वास उरला नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
मी साहेबांबरोबर…; अजित पवार यांचा बंडानंतर जयंत पाटलांनी केली भूमिका स्पष्ट
अजित पवार यांचा बंडानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले,’माझ्यासाठी हे नवीन नाही’
अजित पवारांच्या बंडावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….