“अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

0
147

मुंबई : अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.

काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन., असं सुनिल तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणासाठी रोहित शर्मा-इशांत शर्मा संघाबाहेर

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही- रामदास आठवले

ख्रिस गेल-मनदिप सिंगची धमाकेदार खेळी; पंजाबचा कोलकातावर 8 विकेट्सनी विजय

अजित दादांची तब्येत अतिशय व्यवस्थित आहे, कार्यकर्त्यांनी चिंता करु नये- राजेश टोपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here