पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
624

रत्नागिरी : पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीनं पुण्यातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी महाविकास आघाडी सरकारमधील नेता असलेल्या मंत्र्याचं नाव जोडलं जात आहे. यावर शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला याबाबत अद्याप माहिती नाही. पूर्णपणे माहिती घेऊन यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या घडामोडी 

शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात कोणतंही अंतर नाही- सुशीलकुमार शिंदे

राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं- रामदास आठवले

दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक- शरद पवार

साधूंवर विश्वास ठेवू नका, साधू नालायक असतात; विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here