मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावतने रणवीर सिंह, रणबीर कपूर यांना कोकेनचं व्यसन असल्याचं सांगत ड्रग्स चाचणी करुन घ्यावी असं म्हटलं होतं. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
फक्त रणवीर-रणबीरच का? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ड्रग्ज टेस्ट करावी. कारण तेही बॉलिवूडच्या आतल्या गोटातील कलाकारांच्या जवळचे आहेत, असं निलेश राणे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
Why just Ranveer and Ranbir I feel even Aditya Thakre should undergo random drug test. After all he has also been very cozy with Bollywood’s inner circle.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही; निलेश राणेंनी कंगणा राणावतला चांगलंच सुनावलं
सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील- प्रविण दरेकर
…तर राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात- रोहित पवार
भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग; ‘या’ काॅंग्रेस प्रवक्त्याचा टोला