“अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या झोनल कार्यालयात दाखल”

0
160

मुंबई : अभिनेत्री सारा अली खानदेखील एनसीबीच्या झोनल कार्यालयात दाखल झाली आहे. यासंबंधी एएनआयनं वृत्त दिलं आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूरपाठोपाठ आता सारा अली खान हीची देखील ड्रग्स प्रकरणी चाैकशी होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अभिनेत्री दीपिका पादुकोणपाठोपाठ आता श्रद्धा कपूरही चाैकशीसीठी एनसीबी कार्यालयात दाखल”

आजपासून केईएम रूग्णालयात कोव्हिशिल्ड लशीच्या चाचणीला सुरूवात; 3 जणांवर टेस्ट करणार ही लस

ड्रग्स प्रकरणी दीपिका, सारा, श्रद्धा यांची NCB कडून चाैकशी; दीपिका पादुकोण चाैकशीसाठी कार्यालयात दाखल

“दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here