मुंबई : अभिनेत्री कंगणा रणाैत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. मात्र कंगणाने सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटाला बलात्काराची धमकी आली आहे.
नवरात्रीची सुरुवात होताच कंगनाने तिचे काही फोटो शेअर करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टवर ओडिशाच्या मेहंदी रझा या वकिलाच्या ट्विटर अकाऊंटवरून कंगनाला बलात्काराची धमकी देणारी कमेंट करण्यात आली होती.
दरम्यान, मेहंदी रझाच्या या कमेंटवर खूप टीका झाली. लोकांनी त्याला चांगलेच खडे बोल सुनावले. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून मेहंदी रझाने माफी मागत एक पोस्ट लिहून आपले अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
जोस बटलर-स्टिव्ह स्मिथची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा चेन्नईवर 7 विकेट्सनी विजय
“मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका”