“अभिनेता रणबीर कपूर कोरोना पाॅझिटिव्ह?”

0
175

मुंबई : आता अलीकडेच एक बातमी समोर येत आहे. या वृत्तानुसार अभिनेता रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते आहे.

पिंकविलाच्या अहवालानुसार रणबीर कपूरला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या प्रसिद्ध वेबसाईटने जेंव्हा यासंदर्भात रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सुरुवातीला हो म्हटले आणि मग ते म्हणाले की, रणबीरची तब्येत ठीक नाही, पण त्याला कोरोना झालाय की नाही, हे माहित नाही. मी सध्या शहराबाहेर आहे.

दरम्यान, पिंकविलाने दिलेल्या अहवालानुसार, रणबीर सध्या क्वारंटाइन असून आराम करत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“तक्रार देण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय महिलेवर पोलिस उपनिरीक्षकाने केला बलात्कार”

भाजपला पुन्हा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मराठा आरक्षण प्रश्नी मोदी सरकारने समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला- सचिन सावंत

जणू काही सेहवागच डाव्या हाताने खेळत होता; इंझमाम उल हककडून ऋषभ पंतचं काैतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here