अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण; घरीच स्वत:ला केलं क्वारंटाईन

0
179

मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयींना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. एनआयनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

मनोज बाजपेयी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असून सध्या मनोज बाजपेयी यांना स्वत:च्या घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या मनोज बाजपेयी त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते, असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं कळतं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास- नितेश राणे

‘बडे मिया-छोटे मिया’ छोटे मिया सुभानल्लाह गाण्यावर धवन-सूर्यकुमारची जबरा ऍक्टिंग; पहा व्हिडिओ

“सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा”

सौरव गांगुलीने केली ‘या’ युवा भारतीय खेळाडूची सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here