अभिनेते किरण माने यांचा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; प्रवेश करताच म्हणाले…

0
208

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेते किरण माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय.

ही बातमी पण वाचा : टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विश्वचषकला सुरूवात

शिवसेना सर्वसामांन्याची आहे. राजकारण गढूळ झालं असताना एकटा माणूस लढतोय. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून, माणूस म्हणून त्यांचासोबत येण्याचा निर्णय घेतला, असं किरण माने म्हणाले आहेत.

संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करीन. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेन, असंही किरण माने म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनी निवडून आणलं”

मनसेचा शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

शिंदे-फडणवीसांना मोठा धक्का? ‘या’ मोठ्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here