धनंजय मुंडेंवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई व्हावी- चित्रा वाघ

0
626

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भौऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसानीं करावी यामुळे ज्या खर्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणार्यांना शिक्षा व्हायलाचं हवी, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

धनंजय मुंडेंबाबतचा आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता- शरद पवार

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार मागे घेतली

नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली- अजित पवार

महापालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड सुरू करणार- आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here