मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एकूण 6 जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 3 सुरक्षारक्षक आणि 2 कर्मचारी अशा एकूण 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शरद पवार यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, मात्र त्यांना कोणतीही अडचण नसून ते सुरक्षित आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“आदित्य ठाकरे हे एक सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द”
मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका
मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी, कारण…; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
…यामुळे महेंद्रसिंग धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी- सुब्रमण्यम स्वामी