शिंदे गटात यायला नकार दिल्यानं शिवसैनिकाला जोरदार मारहाण; सांगलीतील शिवसेना नगरसेविकाचा आरोप

0
378

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अशातच आता सांगलीमध्ये शिंदे गटात सामील होण्यासाठी पतीला मारहाण केल्याचा आरोप सांगलीतील शिवसेना नगरसेविकेनं केला आहे.

हे ही वाचा : “एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का; ‘हा’ नेता आता शिंदे गटात सामील”

सांगलीतील इस्लामपूर नगरपालिकेची नगरसेविका प्रतिभा शिवकुमार शिंदे यांनी याबाबतचा आरोप केला आहे. शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप प्रतिभा शिंदे यांनी यावेळी केला. शिंदे गटात यायला नकार दिल्यानं सकाळी पती दूध आणायाला एकटं गेल्याचं पाहून पायावर जखमा केल्या. पाय मोडलाय त्यांचा. दोन्ही पायाला, उजव्या हाताला जखमा केल्यात, असं प्रतिभा शिंदे म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“कोल्हापूरातील आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?; खासदार धैर्यशील मानेंची घेतली भेट, राजकीय चर्चांना उधाण”

“अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा”

उद्धव ठाकरेंच्या वडील चोरायला निघाले म्हणणाऱ्या टीकेला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here