ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो; शिवसेनेचं राम शिंदेंना प्रत्युत्तर

0
211

अहमदनगर : “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. या टीकेला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे

“ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते आहेत, असं म्हणत सदाशिव लोखंडे यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा सादला आहे.

दरम्यान, दुधाचे शेतकरी व्याकूळ झाले आहे. त्यांना पैसे मिळत नाही ही खरी गोष्ट आहे. मात्र दुधाच्या पदार्थांना देखील भाव मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सबसिडी दिली पाहिजे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे,” असं लोखंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन

राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, ‘हे काजू शेट्टी’ तर शेट्टी म्हणाले, ‘खोत भ्रमिष्ट झाले’

हे सरकार आंधळ्याचे, मुक्याचे आणि बहिऱ्यांचे सरकार असून….; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here