आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीचा मोठा नेता काँग्रेसच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : 2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली आहे; धनंजय मुंडेचा पलटवार
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते थोरातांच्या संपर्कात असल्याचं समजतंय. कोते यांच्या प्रवेशामुळं काँग्रेसला मोठं बळ मिळणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
गुलाबराव म्हणाले, मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे; आता हेमा मालिनी म्हणतात…
“मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रूपाली पाटील यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन”
राज्यात आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य