Home महाराष्ट्र “काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडली काँग्रेसची साथ, आता भाजपमध्ये करणार...

“काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडली काँग्रेसची साथ, आता भाजपमध्ये करणार प्रवेश?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.

हार्दिक पटेल यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंकडून संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; लवकरच शिवबंधन हाती बांधणार?”

आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन. , असं हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

यापुढे महिलेवर हात उगाराल तर…; पुणे मारहाण प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा

“रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, रामदास आठवलेंचे जुने सहकारी एम.डी.शेवाळे यांचं निधन”

“….म्हणून राज ठाकरे पत्रकारांवर भडकले”