काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना निवडणुकीतून जनतेचे चोख उत्तर- नाना पटोले

0
396

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करू शकलो. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला., असं नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून, ही तर सुरुवात आहे, असं पटोले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून मनसेने उडविली शिवसेनेची खिल्ली”

उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला; नवनीत राणांचा हल्लाबोल

“BREAKING! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रूग्णालयात दाखल”

“पालघर जिल्हा परिषदेत मनसेनं विजयी खातं उघडलं; तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here