राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग ; शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदारांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
504

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते पक्ष मजबुतीसाठी कामाला लागले असून फोडाफोडीचे राजकारण सुरु झालं आहे. काल भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर आज राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मोठा धक्का देण्यात आला.

शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह जिल्हा बँकेच्या संचालक आणि शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा इंदिरा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेच्या इतरही स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘राज्य सरकारने मला उपोषणाला बसण्याला भाग पाडू नये; संभाजी छत्रपतींचा इशारा

धोनीला लागली एक वेगळीच सवय, बायको साक्षी म्हणते…

टक्केवारीसाठी एकमेकांसोबत फुगड्या खेळताय का? गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

उडता कोहली! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता कोहलीचा भन्नाट झेल; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here