“मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रूग्णालयात; तीन दिवसांपासून उपचार सुरू”

0
384

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तसचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हसन मुश्रीफ यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय- अजित पवार

“विकासाच्या नावावर शिवसेना औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”

ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि… ; मुख्यमंत्र्यांनंतर राऊतांचीही भाजपला टाळी

“राज ठाकरेंनी दिला आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या आठवणींना उजाळा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here