माजी मंत्री म्हणू नका, एक दोन दिवसात तुम्हाला कळेल; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

0
459

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत तुम्हाला याबाबत कळेल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

दरम्यान, देहूत एका खाजगी दुकानाचे पाटलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. तेव्हा मंचावरील व्यक्ती वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केलं.

महत्वाच्या घडामोडी –

बदामाचा खुराक चालू करा म्हणजे…; रुपाली चाकणकरांचा टोला

‘सरकारने आता तरी जागं व्हावं’, मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप

सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का?; पंकजा मुंडेंचा सवाल

भाजपाला आंदोलनाची नौटंकी करून पाप झाकता येणार नाही; ओबीसी अरक्षणावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here