“जळगावमध्ये भाजपकडून शिवसेनेला खिंडार, शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : आता कुठे गेला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका?; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

आज चोपडा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र तिथल्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती; कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य

साहित्य संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख नाही, संयोजकांनी चूक सुधारावी; मनसेची मागणी

“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ माजी आमदार असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here