Home महाराष्ट्र अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे…; अमोल मिटकरींचा पलटवार

अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे…; अमोल मिटकरींचा पलटवार

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर पुन्हा टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हिंदुत्व सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली; चंद्रकांत पाटलांची टीका

शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ विचाराने का होत नाही?; राज ठाकरेंचा सवाल

“गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, आता प्रशासनानंही करून दाखविलं, पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल”

नितीन गडकरींनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र…