Home देश “ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची तब्येत पुन्हा बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

“ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची तब्येत पुन्हा बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, नीरजची तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबाने त्याला रुग्णालयात नेलं आहे. नीरजला याआधी 3 दिवसांपासून ताप होता, मात्र त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दरम्यान, नीरज पदक जिंकल्यानंतर 10 दिवसांनी मंगळवारी पानिपतला पोहोचला. त्याचा ताफा समालखाच्या हलदना सीमेवरून खंडरा गावात पोहोचला. खंडरा येथील कार्यक्रमातूनच नीरजला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नीरजला कोणत्या रूग्णालयात नेण्यात आले, हे अद्याप समोर आलेले नाही.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं तालिबानचा विषय गंभीरतेनं हाताळावा, नंतर म्हणतील केंद्रानं कळवलं नाही”

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; मनसेचा टोला

“चंद्रकांत दादा, जितकं तुमचं वय, तेवढी पवार साहेबांची संसदीय कारकिर्द; रूपाली चाकणकरांचा टोला

जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत…; पंकजा मुंडेंचा आक्रमक पावित्रा