पुणे : अफगाणिस्तान देशाला तालिबान्यांनी ताब्यात घेतलं असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. तसेच अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून जाताना दिसत आहेत. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे sleeper cells आहेत., असं निलेश राणे म्हणाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तातडीने आणि गंभीरतेने हा विषय हाताळावा, नंतर सांगतील केंद्राने कळवळं नाही., असं म्हणत निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
महाराष्ट्राला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे sleeper cells आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तातडीने आणि गंभीरतेने हा विषय हाताळावा, नंतर सांगतील केंद्राने कळवळं नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 17, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; मनसेचा टोला
“चंद्रकांत दादा, जितकं तुमचं वय, तेवढी पवार साहेबांची संसदीय कारकिर्द; रूपाली चाकणकरांचा टोला
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत…; पंकजा मुंडेंचा आक्रमक पावित्रा
नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात