Home महाराष्ट्र भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली; लोकल रेल्वेबंदी उठविण्याच्या घोषणेवरून अतुल भातखळकरांचा...

भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली; लोकल रेल्वेबंदी उठविण्याच्या घोषणेवरून अतुल भातखळकरांचा टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली. १५ ऑगस्टपासून रेल्वेबंदी उठवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. या घोषणेचा फज्जा उडणार नाही याची काळजी घ्या. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर बाकी घोषणा होणार. उद्या पहिला श्रावणी सोमवार. किमान मंदिरे उघडण्याची घोषणा तरी करायला हवी होती., असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मोदी-जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय, त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?”

घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले; केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर टीका

कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नाहीत- नवाब मलिक