कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आहे तो, मुख्यमंत्री आमच्या मागण्या नक्की पूर्ण करतील”
“मोदींच्या सूचनेमुळे नितीन गडकरींनी घेतली शरद पवार यांची भेट; गुप्त भेटीमुळे चर्चांना उधाण”
…अन्यथा मनसे स्टाईलने रेल भरो आंदोलन करावं लागेल; मनसेचा राज्य सरकारला इशारा
कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…