“मी नरेंद्र दामोदरदास मोदी, शपथ घेतो की…”

0
6

दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्राचे मोठे नेते नितीन गडकरी यांनी चौथ्या क्रमांकावर मंत्रिपदाची शपथ घेतली.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही

दरम्यान, या कार्यक्रमाकडे जगाचं लक्ष आहे. या कार्यक्रमाला 7000 लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कात; ‘या’ काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

मोदी मंत्रिमंडळात कोण कोण सामील?; फायनल यादी आली समोर

मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका नेत्याने दिला राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here