Home महाराष्ट्र कृष्णेची पातळी कमी होत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर...

कृष्णेची पातळी कमी होत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल- जयंत पाटील

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. तसेच या 3 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गेले 2 दिवस पावसाचं प्रमाण कमी आलं असून पाणी पातळीतही घट होताना दिसत आहे. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कृष्णेची पाणी पातळी आता हळूहळू कमी होत आहे. जिल्ह्यातील पाणी आता टप्प्यातटप्प्याने ओसरेल याची मला खात्री आहे. कोणीही चिंता करू नये किंवा घाबरून जावू नये. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल., असं जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीकराना दिलासा; कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरवात

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

राज्याला प्रशासनही नाही, मुख्यमंत्रीही नाही, राज्य आम्हांला द्या, आम्ही वेटींगवर आहोत- नारायण राणे

सांगलीच्या नाका तोंडात पाणी; कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटांवर