सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे 19 जुलै रोजी बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. या भूमीपूजन सोहळ्यास गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले; नाना पटोलेंचा मोठा आरोप
…म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना नेता मानत नाही- पंकजा मुंडे
यवतमाळमध्ये भाजपला धक्का! भाजपचे ‘हे’ माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर
“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”