…तर देवेंद्र फडणवीस यांचीही चाैकशी करा- नाना पटोले

0
153

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटे बोलत असून बेछूट आरोप करत आहेत. विधानसभेत त्यांनी सीडीआरबाबत खोटी माहिती दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत. त्यामुळे वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ”

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत- संजय राऊत

IPL 2021 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार श्रेयस अय्यर IPL मधून बाहेर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here