राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, माळेगावच्या संचालकानं हाती बांधलं घड्याळ

0
397

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

माळेगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीर राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू आहे.

हे ही वाचा : “हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 65 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दसऱ्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी याच कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पॅनेलमधून निवडून आलेले संचालक प्रताप जयसिंग आटोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या उपस्थितीत जयसिंग आटोळे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

“कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; असंख्य पदाधिकारी, समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश”

“कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; असंख्य पदाधिकारी, समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश”

उद्धव ठाकरे म्हणाले सरकार पाडून दाखवा; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here