भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

0
162

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आज पाचवा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांपैकी एक संघ आजचा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे हा सामना पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

असा असेल भारतीय संघ :

रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, ॠिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, टी.नटराजन.

महत्वाच्या घडामोडी –

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षांपासून विकास डाऊन”

“मिस्बाह उल-हक म्हणजे गरीबांचा एम.एस.धोनी”

“…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का?; लवकरच तेरावं घालावं लागेल”

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here