Home पुणे “पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची तब्बल 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त”

“पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची तब्बल 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त”

पुणे : गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. या संपूर्ण प्रकरणात आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सत्ता गेल्यानं ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार 5 वर्ष चालणार”

“निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; चर्चांना उधाण”

“काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यास फुल्ल परवानगी, मात्र शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय”

“संजय राऊत यांना ज्या दिवशी शिवसैनिकच मारतील, त्यादिवशी…; निलेश राणेंचा हल्लाबोल