जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; भाजपला धक्का देत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा

0
151

जळगाव : जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली आहे.

महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे. 27 नगरसेवक फुटल्याने भाजला मोठा धक्का बसला असून भाजपने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे.

महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव केला आहे. जयश्री महाजन यांना 45 मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना 30 मतं मिळाली.

दरम्यान, ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

‘ही’ कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा; चंद्रकांत पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here