मुंबई : प्रसिद्ध अभिनेते बोमण ईराणी यांच्या आईचं निधन झालं. त्या 94 वर्षांच्या होत्या. बोमण इराणी यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या आईचा फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
आज सकाळीच झो’पेत असताना माझ्या आईचे नि’ध’न झाले. केवळ 32 वर्षांची होती जेंव्हापासून माझ्या आई आणि वडील दोन्ही भूमिका तिने समर्थपणे पार पडल्या. आज वयाच्या 94 व्या वर्षी तुझे नि’ध’न झाले पण मी मात्र, पूर्णपणे खच’लो आहे. तू माझ्यासाठी सर्व कर्तव्य पार पाडली, मात्र त्यासाठी तुझे कौतुक व्हावे अशी कधीच अपेक्षा नाही ठेवली.
एक अभिनेता म्हणून तुझे सर्वानी कौतुक करावे अशी अपेक्षा न करता तुझ्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटते याचे कौतुक व्हावे अशी अपेक्षा असावी, असे ती नेहमीच मला सांगत असे. काल आम्हाला फक्त आंबा आणि मलाई कुल्फी माघितली,चंद्र-तारे देखील तू माघू शकली असतीस.. मात्र जो स्वतःच एक तारा आहे, त्याला दुसऱ्या ताऱ्याचे काय मोल…’ असं म्हणत बोमन यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावनांना मोकळी वाट दाखवली.
View this post on Instagram
महत्वाच्या घडामोडी –
“स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”
निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”
“शिवसेना विश्वास असणारा पक्ष, स्व. बाळासाहेब ठाकरेंनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता”