Home महाराष्ट्र छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- संभाजीराजे छत्रपती

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे., असं संभाजीराजेंनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मी 39 वर्षे शिवसेनेत होतो, मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे, हे मला माहितीये- नारायण राणे

…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल- नाना पटोले

“करोनाचा निर्णय म्हणजे खो-खो चा खेळ वाटला की काय सरकारला?”

नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच- चंद्रकांत पाटील