मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकण दाैरा केला. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं?, मुख्यमंत्री लोकांना भेटले नाहीत? कोकणच्या विकासासाठी, पर्यटनासाठी काय दिलं? मुख्यमंत्री दाैऱ्यावर गेले की पिकनिकला?, असे अनेक प्रश्न करत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, नारायण राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केला.
महत्वाच्या घडामोडी –
हे कुणाचे टूलकिट आहेत?, त्यांची एवढी हिंमत कशी झाली?; उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापल्या
…तर रोहित पवारांना कोव्हिड सेंटरमध्ये नाचायची परवानगी कशी?
“…हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन, ठाकरे सरकार फक्त ज्योतिषीसारखे तारखा देत आहेत”