मुंबई : देशाला आज लसीकरणाची गरज असून केंद्र सरकारकडून आरबीआयला मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी वापरावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्राला दिला. रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी ₹ ची तरतूद आणि आरबीआयकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी ₹ या कार्यक्रमासाठी वापरता येतील., असं रोहित पवारांनी म्हटलं.
देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी ₹ ची तरतूद आणि @RBI कडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी ₹ या कार्यक्रमासाठी वापरता येतील.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान, तुम्ही खरंच बेस्ट CM आहात”
पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करा; अमृता फडणवीसांची सरकारकडे मागणी
“लसीकरणामध्ये गुजरातचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं”
“वादळग्रस्तांना मदत जाहीर करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे झोळी पसरायची तयारी केलीय”