मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर होते. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
“यालाच म्हणतात “lipstick” दौरा..मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही..मोजून 10 किमी आतच..विमानतळावरचा आढावा..दौरा संपला!!! ईथे..फडणवीसांचा 700 किमीचा झंझावात..कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेन,!” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
यालाच म्हणतात “lipstick” दौरा..
मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही..
मोजून 10 km आतच..
विमानतळावरचा आढावा..
दौरा संपला!!!
ईथे..
फडणवीसजीं चा 700kms चा झंझावात..कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!
— nitesh rane (@NiteshNRane) May 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
लाज वाटते अशा मुख्यमंत्र्याची आम्हांला; मुख्यमंत्र्यांच्या कोकण दाैऱ्यावरून निलेश राणेंचा घणाघात
“३ तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या”
सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील
“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”