जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

0
382

मुंबई : कोरोनामुळे आरोग्य विभागाकडे जास्त लक्ष देण्याची गरज सगळीकडे जाणवू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

यापुढे SRA च्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून 1000 ते 5000 स्क्वे. फूट चे प्राथमिक आरोग्य केंद्र Free Of FSI Basis वर बांधण्याचा निर्णय SRA ने घेतला आहे. तसे आदेश मी पारित केले आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांवर निशाणा

राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

“आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्तेच होणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here