मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल झालं असल्याचे, मी यापूर्वीचं सांगितले होते. राज्य सरकार याबाबत पूर्वीपासूनचं साशंक होते, त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात दिरंगाई झाली का? हा सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा सरकारला प्रश्न आहे., असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल झालं असल्याचे, मी यापूर्वीचं सांगितले होते.
राज्य सरकार याबाबत पूर्वीपासूनचं साशंक होते, त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात दिरंगाई झाली का? हा सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा सरकारला प्रश्न आहे. @CMOMaharashtra https://t.co/UZj6ySAzPQ— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीसांनी खोटं बोलून मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकण्याचे उद्योग बंद करावेत- नाना पटोले
मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप मोदी सरकारने निस्तारावे- सचिन सावंत
मराठा आरक्षण नाकारले जाणे हे पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारचे अपयश- चंद्रकांत पाटील
“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”