मुंबई : अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (2 मे) जाहीर होत आहे.
आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने तब्बल 207 जागांवर आघाडी मिळवली. तर भाजपला केवळ 81 जागांवर आघाडी मिळाली. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.
अभिनंदन ममता बॅनर्जी, तुमच्या जबरदस्त विजयाबद्दल! लोकांच्या कल्याणासाठी आणि कोरोनाविरूद्धच्या या लढाईत आपण एकत्र काम करूया., असं शरद पवारांनी ट्विट करत ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.
Congratulations @MamataOfficial on your stupendous victory!
Let us continue our work towards the welfare of people and tackling the Pandemic collectively.— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालचे स्वप्न भंगताना पाहून खुप वेदना झाल्या- अमोल मिटकरी
पश्चिम बंगाल निवडणुक निकाल 2021! तृणमूल काँग्रेस तब्बल ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक 2021! राष्ट्रवादीचे भगीरथ भालके ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर
अरुण जेटली स्टेडियमवर घोंगावलं पोलार्ड नावाचं वादळ; मुंबईची चेन्नईवर 4 विकेट्सने मात!