मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींकडे हेगडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य संग्रामालाच नौटंकी म्हणणाऱ्या हेगडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामाचा अपमान झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेगडेंचा तात्काळ राजीनामा घ्यावा, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
BJP MP, @AnanthKumar_BJP
called Mahatma Gandhi’s freedom struggle a gimmick. This is an insult to the entire independence movement. The BJP has come to power using the name of Mahatma Gandhi and now its leadership is defaming our freedom struggle! Shameful!https://t.co/sTO0TlCeCn— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 3, 2020
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी निषेधल व्यक्त करत भाजपने अनंतरकुमार हेगडेंना पक्षातून बाहेर काढावं, असा इशारा दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“हिमंत असेल तर भाजपने अनंतरकुमार हेगडेंना पक्षातून बाहेर काढून दाखवावं”
“शेलार पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री”
अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?; आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्याविरोधात एकेरी भाषा
दिल्लीत प्रचाराला बोलावलं अण् चिठ्ठ्या वाटायला लावल्या; चंद्रकांत पाटील ट्रोल