पुणे : अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तुम्ही हे वाचलात का?
“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा हाॅस्पिटलमध्ये”
पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, आता अजित पवार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”
अनुभवी रोहितवर नवखा पंत पडला भारी; दिल्लीचा मुंबईवर 6 गडी राखून विजय
“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”